Saturday, December 31, 2011

राजगडाचे अश्रू .....


- ओम पाठक
हा तोच गड आहे ज्या गडावर छत्रपतीनी बालपणापासून स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पहिले व वयाच्या १६ व्या वर्षी स्वराज्य स्थापले ते तोरणा गड घेवून. त्या मोहिमेचे डावपेच याच राज गडावर आखण्यात आले, हाच राज गड मात्र आज वेदनेने विव्ह्लतो आहे, कारण अधुनेक्तेची पट्टी डोळ्याला बांधून याच गडावर तरून व तरुणीन कडून होणाऱ्या धीगाण्याने, हयाच गडाने कधी काळी स्वराज्याखातर प्राण पणाला लावलेले शिवरायाचे मावळे बघितले आहे पण आज हाच गड रडत आहे तो त्याच्या अपमानाने.
मागच्या वर्षी ह्यच डीसेबर महिन्यात संभाजीनगरचे (औरंगाबादचे) माझे मित्र जे दुर्ग प्रेमी आहेत त्यांनी  मला राज गडावर येण्याचे आमंत्रण दिले व राज गड मोहिमे बद्दल सांगितले. मुळात ट्रेकिंग हा माझा आवडीचा भाग असल्यामुळे मी लगेच होकार दिला त्यासाठी आम्ही निघालो ते २८ डिसेम्बरच्या रात्री व २९ ला सकाळी पुणे गाठून आम्ही राज गडाकडे निघालो या पूर्वी राज गड कधी पाहिलेला नसल्याने तो पाहण्याची उत्सुकता लागली होती. दुपारी १२ च्या सुमारास गडाच्या पायथ्याशी आमचा मूक्काम होता. व तेथील गड प्रेमी हि येवून पोहचलेले होतेच त्याच्याशी आमचा परिचय झाला व त्यांनी आम्हाला तेथील कार्यक्रमाची माहिते दिली त्यात महत्वाचे मुद्दे म्हणजे ३० डिसेम्बारच्या रात्री येणाऱ्या तरुणाना कडून दारू , गुटखा , इतर व्यसनाचे समान काढून घेणे व नंतर त्यांना गडावर जाऊ देण्यास परवानगी देणे हे होते शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्यातील सर्व गडावर असलेली गाड श्रद्धा व प्रेम असलेले सगळे तरून तेथे आलेले होते, मी पहिल्यादा ह्या मोहिमेत सामील झाल्यामुळे मी खूप उत्सुक होतो . जशी जशी संध्याकाळ होऊ लागली तसे तसे तरून व  तरुणी तेथे जमा होऊ लागले त्यात काही मोठी मंडळी हि होती जी बँक व कंपनी च्या मोठया हुद्यावर काम करणारी होती. पुण्यातील गड प्रेमीनी  सरकारने लावलेल्या पण गंज चढलेल्या न दिसनाऱ्या इशाऱ्याच्या पाटी कडे कोणाचे लक्ष जाणार नाही म्हणून मोठे फ्लेक्स गडावर कोणतेही दारूच्या बाटल्या व इतर अश्लील साहित्य नेवू नये ते इथेच काडून टाकावे अशा इशाऱ्या सह लावलेले होते, पण हे तरून मंडली त्याकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष करतांना दिसले व ते लगेच राज गड चढण्याचे प्रयत्न करत होते. मी  नवीन असल्या मुळे मला पहिल्या चेक पोस्ट वर ठेवण्यात आले व त्यांची तपासणी करण्याची सूचना करण्यात आली , त्या तयारीत मी उभाच होतो तितक्यात तिथे काही तरून जे ११ वि मधील होते ते आले त्याची तपासणी केली असता त्याच्या ब्याग्स मध्ये ७ दारूच्या बाटल्या निघाल्या नीटश्या मिशा न फुटलेल्या त्या तरुणा कडे पाहून मला धक्काच बसला त्यातील काही तरून तर मित्राकडे अभ्यासाला चाललो हे घरच्यांना सांगून आलेले होते
जस जसे रात्र होत गेली तसे तसे अनेक तरुणांनाकडून ४ पोते दारूच्या बाटल्या १ पोते  गुटखा व इतर साहित्य जमा करण्यात आले हे पाहून माझी तर झोपच उडाली होती शिवरायाचा व स्वराज्याच्या एका सक्षिदराचा होणारा अपमान हा सहन करणारा नव्हता
त्यात काहींनी तर जुनाट विचारी लोक जग पुढे चालले व हे लोक अजून इथेच अशा प्रकारे ओरड करत आमच्याशी भाडू देखील लागले पण त्यांना तुम्ही आज जे करता ते का शक्य जाले याची तुम्हाला जाणीव आहे का असे विचारले असता मात्र ते गप्प झाले.
त्यातील एक प्रसगी तर एक तरुणी मी डॉक्टर आहे असे ओरडून भांडायला लागली त्यात आमच्या सोबत असलेल्या डाक्टर ने तिला त्याचे विजीतिग कार्ड दिले व ती माफी मागून निघून गेली. पण हे सर्वे अनुभव इतके दुर्दैवि व दुखद होते.
रात्रीचे १२ वाजले होते आत्ता कोण येते असे माझ्या मनात होते माझे काही मित्र झोपी गेले होते तर काही शेकोटी जवळ बसलेले होते माझी झोप उडाल्याने मी हि तिथेच बसलेलो होतो तेवढ्यात एका दुचाकीचा आवाज आला त्यावर एक तरून व तरुणी आले इतक्या रात्री ह्या जंगलात कसे हा विचार सर्वाना पडला त्या तरुणाची तपासणी केली असता त्या कडे गुटखा पुडी व्यतिरिक्त काहीच नव्हते तरी आमच्यातील एकाला हे पटेना त्यांनी त्या तरुणीला तिचे पर्स व खिश्यातील वस्तू बाहेर काढायला सांगितले तेव्हा बघतो तर काय त्यात निरोधचे पाकीट निघाली या विषयी विचारले असता इथे नेहमी चेकिंग होते तुम्ही तरुणीची चेकिग करणार नाही यामुळे हे पाकीट माझ्या कडे देण्यात आले असे त्या तरुणीने सांगितले हे एकूण मात्र आम्ही आवाक झालो,हे तर सोडा सकल चौकशी केली असता तो तरून फक्त १० वि फेल उच् गोरा व तरुणी MBBS च्या ३ रया वर्षाला शिकत असल्याचे आढळून आले हे एकतच ती तरुणी हि आशर्यचकित झाली आज पर्यत तिला त्याचा शिक्षण बद्दल माहीत नव्हते तो फक्त उच् गोरा असल्यामुळे मला त्याच्याशी प्रेम झाले असे सांगण्यात आले ती तरूनी कोलेज पासून घर ३० कि.मी आहे म्हणून कॉलेजच्या होस्टेल वर राहत होती या घटने कडे पाहून मनात विचार आला प्रेम खरेच आंधळे असते का ?
सकाळी उठून राजगड चढायचा असल्याने आम्ही रात्री ३ च्या आसपास झोपी गेलो ते ह्या सर्वे घटना मनात ठेऊन सकाळी ७ वाजता राजगडावर चढणे सुरवात केली व ११ वाजे ला वर पोहचलो तेथील शांत निसर्गरम्य परिसर पाहून मन प्रसन्न होण्येवजी दुखी होते कारण रात्री घडलेल्या त्या सर्वे प्रकारामुळे गडावर सुद्धा काही दारूच्या बाटल्या आढळल्या त्या बाटल्या आम्ही सर्वानी जमा केल्या व पोत्यात भरून ठेवल्या गडाच्या भिंतीना जास्त थडी मुळे व धुक्या मुले ओलावा जाणवला पण तरी मनात विचार आला हा गड रडत तर नसेल ?
दुपारी ४ वाजेच्या सुमारास आम्ही पुन्हा खाली आलो व सर्वाना पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर जायचे असल्याने पुन्हा घरी निघण्याची तयारी चालू केली त्यात सापडलेल्या सर्वे दारू सांडून देऊन व गुटखा पुड्याची होळी करून नंतर तेथील महादेव मंदिरात आरती करून पुन्हा आम्ही प्रतीचा प्रवास सुरु केला त्या वेदनेने भरलेल्या ह्रदयाने .शेवटी एकच ह्या तरुणांना सांगावेसे वाटते तुम्ही दारू प्या अथवा आणखीन काहीही करा याला आमचा विरोध नाही तो तुमचा व्ययक्तीक प्रश्न पण हे सर्वे गडावर व कोणत्याही पवित्र स्थळी करण्यास आमचा विरोध आहे.

Friday, December 30, 2011

सावित्रीबाई फुले : विद्रोही सुधारक, आधुनिक कवयित्री

साभार लोकसत्ता 
------------------------------------------------------------------------------------------------------------

जास्वंदी वांबुरकर उटगीकर, पदव्युत्तर इतिहास विभाग,
एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ
आधुनिक भारतातील एक जहाल सुधारक व आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे (१८३१-१८९७) कार्य खूप मोलाचे आहे. मात्र जोतीराव फुले यांच्यासारख्या महापुरुषाची पत्नी असल्यामुळे सावित्रीबाईंच्या कार्याची स्वतंत्रपणे फारशी दखल घेतली गेली नाही. तीन जानेवारी २०१० ही सावित्रीबाईंची १७९ वी जयंती आहे. या निमित्ताने त्यांचे समाजकार्य व साहित्य यावर प्रकाश टाकणारा हा लेख..
महाराष्ट्राच्या किंबहुना भारताच्या प्रबोधनाचे शतक हे १९ वे शतक होते. १८१८ मध्ये महाराष्ट्रात पेशवाई संपुष्टात आली व ब्रिटिश अंमल सुरू झाला. एका परकीय सत्तेच्या अमलाखाली महाराष्ट्रात आधुनिकता साकारू लागली. जातीअंताची चळवळ, अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ व स्त्री-सुधारणा चळवळ या महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात सुरू झालेल्या प्रमुख चळवळी होत्या. या तिन्ही चळवळींच्या संदर्भात जोतीराव फुले (१८२७-१८९०) व सावित्रीबाईंचे योगदान आजही पथदर्शक असे आहे.
तीन जानेवारी १८३१ रोजी पुण्यापासून जवळ असलेल्या नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला. १८४० साली म्हणजे वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा जोतीरावांशी विवाह झाला. जोतीरावांनी घरी शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनविले. तसेच अहमदनगर व पुणे येथेही त्यांनी अध्यापनाचे शिक्षण अनुक्रमे फरारबाई व मिचेलबाई यांच्याकडे घेतले होते.
१८४८ साली म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी जोतीरावांनी पुण्यात भिडेवाडय़ात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून काम सुरू केले. त्या वेळी त्यांचे वय अवघे १७ वर्षांचे होते. त्यानंतर १८९७ सालापर्यंत म्हणजे जवळपास ५० वर्षे त्यांनी स्वत:ला समाजसेवेत झोकून दिले. फुले दाम्पत्याने पुण्यामध्ये १८५१ साली दोन व १८५२ साली एक अशा मुलींच्या तीन शाळा काढल्या. ‘‘हे कार्य म्हणजे हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ होय’’, अशा शब्दांत तत्कालीन ‘दी पुना ऑब्झव्‍‌र्हर अ‍ॅण्ड डेक्कन वीकली’, या वृत्तपत्राने त्यांच्या कार्यारंभाचा गौरव केला. नेटिव्ह फिमेल स्कूल्स व दी सोसायटी फॉर प्रमोटिंग दी एज्युकेशन ऑफ महार्स, मांग्ज अ‍ॅण्ड एक्सेट्राज’ या दोन शिक्षण संस्थांमार्फत पुण्याजवळ त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. त्यांच्या शाळेतील मुलींची प्रगती सर्वाना स्तिमित करणारी होती.
एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी स्त्रियांची स्थिती दयनीय होती. बालिका हत्या, बालविवाह, जरठकुमारी विवाह, हुंडापद्धती, सती, केशवपन, विधवा विवाह बंदी अशा दुष्ट प्रथांच्या त्या बळी ठरल्या होत्या. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीने या प्रश्नांना हात घातला. मात्र स्त्रियांच्या संदर्भातील या विविध समस्या सोडविण्यापुरते फुले दाम्पत्याचे प्रयत्न मर्यादित नव्हते. स्त्रियांना दुय्यम लेखणारी पुरुषी मनोवृत्ती व पुरुषप्रधान व्यवस्था बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता. स्त्रीचे कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय व लैंगिक पातळीवरचे स्वातंत्र्य त्यांना अभिप्रेत होते. ‘ज्ञानोदय’मध्ये निबंध (१८५५) लिहिणारी मुक्ता व ‘स्त्री-पुरुष तुलना’ (१८८२) सारखा प्राक- स्त्रीवादी (स्र्१ी-ऋी्रेल्ल्र२३) ग्रंथ लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे या स्त्रिया म्हणजे फुले दाम्पत्याच्या चळवळीचे साक्षात फलित होते.
पारंपरिक समाजविचाराने उच्चवर्णीय स्त्रीला विधवा विवाह नाकारला व दुसरीकडे योनी शुचितेवर भर दिला. हा पुरुषी दुटप्पीपणा फुलेंनी नाकारला. त्यांनी केवळ तात्त्विक पातळीवर स्त्रीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला नाही तर १८६३ साली बालहत्या प्रतिबंधकगृह काढून आपल्या विचाराला कृतीची जोड दिली. फुले दाम्पत्याने आपल्या बालहत्या प्रतिबंधगृहातील एका बाईचा मुलगा दत्तक घेतला. त्याला वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर केले. हाच डॉ. यशवंत फुले!
ब्राह्मण विधवांच्या केशवपनाविरुद्ध नाभिकांना जागृत करून त्यांचा संप घडवून आणण्याची प्रेरणा सावित्रीबाईंनीच दिली. या संपाबद्दल इंग्लंडमधील स्त्रियांनी त्यांना अभिनंदनाचे पत्र पाठविले.
महात्मा फुलेंनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या सावित्रीबाई सक्रिय कार्यकर्त्यां होत्या. या समाजातर्फे कमी खर्चातले, पुरोहिताशिवाय व हुंडय़ाशिवाय विवाह लावून दिले जात. जोतीरावांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक चळवळीची धुरा सावित्रीबाईंनी आपल्या खांद्यावर घेतली. सन १८९३ मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. जोतीरावांच्या अग्निसंस्काराच्या वेळी त्यांचा दत्तक मुलगा यशवंत याने अग्नी देण्याबाबत जोतीरावांच्या नातेवाईकांनी आक्षेप घेतला. त्या वेळी सावित्रीबाईंनी स्वत: अग्नी दिला. पत्नीने पतीच्या चितेला अग्नी दिल्याची ही घटना भारताच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच घडली असावी. सन १८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली तेव्हा मृत्युला न घाबरता त्यांनी रुग्णांची सेवा केली व त्यातच त्यांना मृत्यू आला.
एक कवयित्री म्हणून सावित्रीबाईंचे कार्य फारच दुर्लक्षित राहिले आहे. सन १९८८ मध्ये ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मा. गो. माळी यांनी ‘सावित्रीबाई फुले- समग्र वाङ्मय’ प्रकाशित केले. ज्या मराठी समीक्षकांनी सावित्रीबाईंच्या साहित्याला अनुल्लेखाने मारल. विसाव्या शतकात फुले दाम्पत्याच्या साहित्याची उपेक्षा करणारे वाङ्मय समीक्षक हाच चिपळूणकरी वारसा सांगणारे व पवित्रा घेणारे होते.

Thursday, December 29, 2011

क्या खबर? जितनी मुर्ती उतनी कबर....


लेखक : जयेश मेस्त्री 
ई पत्ता: smartboy.mestry5@gmail.com

  काश्मीरमधून हिंदु आबालवृ्द्धांना नेसत्या कपड्यानिशी मुस्लिमांनी हाकलून लावले. आज हे काश्मीरी हिंदु पंडीत निर्वासीत म्हणून आयुष्य जगत (नव्हे मरत) आहेत. काश्मीरमद्धे ही परिस्थीती कशी निर्माण झाली? याचे उत्तर आपल्याला कुराणात सापडू शकते. फक्त भोंदू धर्मनिरपेक्षतेचा धुर्त चष्मा काढून टाकायला पाहीजे, म्हणजे सर्व स्पष्ट होईल. पण गांधीगिरीच्या चिखलात माकलेल्या आपल्या भारत देशाला ते कितपत शक्य होईल, हे सांगता येत नाही. इथे एक विनोद आठवतो, "तीन मित्र असतात, अगदी जिवाभावाचे. एक हिंदु, मुस्लिम आणि ख्रिश्चन. तिघेही धर्मनिरपेक्ष (तुमच्यासारखे). ते तिघे रोज बसमधून कामाला जायचे एकत्र, तिघेही एकाच कार्यालयात कामाला होते. पण रोज मुंबईच्या गर्दीतून बसमधून प्रवास करणे म्हणजे जीवाचे हाल. म्हणून एकदा त्यांनी विचार केला, की आपण दुचाकी (बाईक) घ्यायला हवी. जेणेकरुन कामाला जायला व कामावरुन यायला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तिघांनी मिळून एकच दुचाकी खरेदी केली, कारण धर्मनिरपेक्षता. तिघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे दुचाकीचे उद्घाटन कसे करायचे, या विचारात पडले. पहिल्यांदा ते मंदिरात गेले. हिंदु मित्र दुचाकी मंदिरात घेऊन गेला, बाकीचे दोघे बाहेरच उभे. थोड्यावेळात तो हिंदु मित्र बाहेर आला, तर पाहतो काय? बाईकची हेडलाईट फ़ुटली होती. हिंदु मित्राला त्याबद्धल विचारले तेव्हा त्याने उत्तर दिले की, आमच्यात नारळ फोडण्याची पद्धत आहे. नारळ फोडायला दुसरी जागा सापडली नाही म्हणून,..... आता तिघे चर्चमद्धे गेले. अर्थातच ख्रिश्चन मित्र आत गेला, थोड्यावेळाने बाहेर आला, तर काय? बाईकची सीट जळाली होती. म्हणे मेणबत्ती पेटवायला जागाच मिळाली नाही म्हणून,.... आता तिघेही मशिदीजवळ आले, स्वाभावीक आहे मुस्लिम मित्र मशिदीत गेला, अहो पण बाहेर येईना. अर्धा तास होऊन गेला तरीसुद्धा हा बाहेर येत नाही, दोघांनाही घाम फ़ुटू लागला. तेवढ्यात मुस्लिम मित्र बाहेर आला. युद्ध जिंकल्याचा ब्रह्मानंद त्याच्या चेहर्‍यावर होता. हिंदु आणि ख्रिश्चन मित्र बाईक पाहू लागले, आता नेमकं काय तुटलं? पण त्यांना काहीच दिसेना. त्यांना वाटले मुस्लिम किती महान असतात, बाईकला जराही इजा झाली नाही, वाह. तिघेही आनंदाने बाईकवर बसले कार्यालयात जाण्यासाठी. हिंदु मित्र बाईक चालू करू लागला. पण बाईक चालू होईना. त्यांना कळेना की नेमके काय झाले? त्यांनी बाइकच्या सगळ्या दिशेला पाहिलं आणि त्यांनी जे पाहिलं त्याच्यावर त्यांचा विश्वासच बसेना. मुसलमान मित्राने बाईकचा (सुंता) सायलेंसर अर्धा कापला होता." हीच आहे आपल्या भारताची धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव. मुळात सर्वधर्मसमभाव नसतोच तर सर्वधर्मआदरभाव असतो. सगळे धर्म समान आहेत असे आपण मानू शकत नाही. पण सगळ्या धर्मांचा आदर नक्कीच करु शकतो. मजहब नही सिखाता आपस मे बेर रखना, हे वाक्य धादांत खोटे आहे. उलट मजहब ही हमे सिखाता आपस मे बेर रखना, हेच सत्य आहे कितीही कडू असले तरी.
    मुसलमान राष्ट्र मानत नाही, धर्म (नव्हे पंथ) मानतात. सगळेच मुसलमान आतंकवादी नसतात, हे खरे असले तरी सगळे आतंकवादी मुसलमान असतात, हे ही तितकेच खरे. १९२१ चे केरळमधील मोपल्यांचे बंड असो किंवा १९४६ च्या कोलकात्यातील दंगली असो, मुस्लिमांनी हिंदुंवर जे अत्याचार केले आहेत ते त्यांच्या पंथाच्या/धर्माच्या प्रभावाखाली केले आहेत. ह्याचे रहस्य त्यांच्या धर्मग्रंथात आहे, हे हिंदुंनी जाणले पाहिजे. एखाद्दा विभागात मुस्लिमांची संख्या २०% झाली तर ते त्यांची ताकद दाखवतात. आणि मग काश्मिरमद्धे जसे घडले तसे कुठेही होऊ शकते. हिंदु बेघर होऊ शकतात. काश्मीरसारखी समस्या मुंबईत/महाराष्ट्रातही होऊ शकते. कारण महाराष्ट्रात त्यांची ताकद वाढत आहे. ते बिंधास्तपणे टोपी आणि बुरखा घालून हिंडत असतात. आम्हाला मात्र कपाळावर टीळा लावायला लाज वाटते किंवा संकोच वाटतो. काश्मिरमद्धे ११ वर्षाच्या मुलीवर ८ मुसलमानांनी बलात्कार केला और उसका उन्हे फ़क्र है? ही मानसिकता वैयक्तीक नव्हे तर धार्मीक आहे. म्हणून हिंदुंनी धर्माचरण करायलाच पाहिजे. कपाळावर टीळा लावायलाच पाहिजे. धर्मासाठी कसे जगावे हे छत्रपति शिवरायांकडून शिकावं आणि धर्मासाठी कसे मरावे हे छत्रपति शंभूराजेंकडून शिकावं. मला माझ्या हिंदु राष्ट्रातील मातांना विनंती करायची आहे की, हे मातांनो पुष्कळ इंजिनीयर, डॉक्टर जन्माला घातलेत, आता राष्ट्रभक्त जन्माला घाला. आज त्यांचीच जास्त गरज आहे.
    हा लेख लिहीताना मला फार अस्वस्थ वाटत आहे. त्याचे कारणही अस्वस्थ करण्यासारखेच आहे. २६ नोव्हेंबर २०११ या दिवशी मी आणि माझी सौ महाबळेश्वरला गेलो होतो. सकाळी ५.३० वाजता महाबळेश्वरला पोहोचलो. पण हॉटेलच्या रुमची चावी ९ वाजता हाती लागणार होती, म्हणून मी सहज फेरफटका मारण्यासाठी गेलो. तिथे मला चहाची टपरी दिसली, म्हटले वाह ! कडाक्याची थंडी आणि चहा, उत्तम. म्हणून मी चहा प्यायला टपरीत गेलो, ते एका मुस्लिम काकांचे दुकान होते. मी चहा मागवला, तेव्हा तिथे तीन तरुण पठाण आले. ते फारच मस्करीच्या मूडमद्धे होते. छान भंकस रंगत होती, त्याचवेळी तिथे एक वृद्ध मुस्लिम गृहस्थ आले. त्या तीन तरुण पठाणांपैकी एकाने त्या वृद्ध मुस्लिम गृहस्थाला विचारले "क्या चाचा, क्या खबर?" तेव्हा त्या वृद्ध मुस्लिम गृहस्थांनी जे उत्तर दिले, ते ऎकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि मला भारताचे भयाण भविष्य दिसू लागले. ते वृद्ध गृहस्थ म्हणाले "क्या खबर? जितनी मुर्ती उतनी कबर (ही त्यांची म्ह्ण आहे)." म्हणजे मुर्तीपुजक हिंदुंची जेव्हढी मंदिरे आहेत तिथे कबर बांधायची आहे, हिंदु धर्म नष्ट करायचा आहे. माझ्या सन्माननिय हिंदुंनो, हे चित्र फार भयानक आहे. आपल्या म्हणी धार्मीक किंवा विनोदी असतात. पण त्यांच्या म्हणीसुद्धा विध्वंसक आहेत. यावरुन त्यांची मानसिकता लक्षात येते. जर आपले राष्ट्र, आपले अस्तित्व टीकवायचे असेल तर आपण एकत्र यायलाच पाहिजे. आपण ८०% असूनही आपण याचक आहोत, कारण आपली मतं १००% नाही. शुक्रवारी वांद्रे स्टेशनचे गेट बंद केले जातात नमाजासाठी. उद्या सबंध हिंदुस्थान बंद केला जाईल. म्हणून आपण आता गांधीवाद फेकून दिला पाहिजे आणि सावरकरवाद आत्मसात केला पाहिजे. हिंदुंच्या राज्यात मुसलमान सन्मानाने जगू शकतात पण मुसलमानांच्या राज्यात हिंदु जगूच शकणार नाही. हिंदुंनो तुमच्या मंदिराची कबर होऊ द्दायची नसेल तर हिंदु संघटन करा, सगळे वादविवाद विसरुन हिंदु म्हणून एकत्र या. ख्रिस्थी "ना"ताळ किंवा १ जानेवारी नववर्ष म्हणून साजरा करू नका. फक्त हिंदुंचे सण साजरे करा. "डे" पाळण्याची दळभद्री प्रथा मोडून काढा. निवड्णूकीत हिंदुत्ववादी राजकीय पक्षांना निवडून द्दा. बौद्ध आणि जैन पंथांनी सुद्धा हिंदुंना हिंदुराष्ट्र उभारण्यासाठी मदत केली पाहिजे. इथे बाबासाहेब आंबेडकरांचा एक किस्सा आठवतो, "फाळणीच्यावेळी पापस्थानात असलेल्या बौद्धांवर मुस्लिमांनी अमानुष अत्याचार केले, स्त्रियांवर बलात्कार, कत्तली केल्या. तेव्हा बाबासाहेबांनी तेथील बौद्धांना संदेश पाठवला की तुम्ही सर्व बौद्धजन पाकिस्थानातून हिंदुस्थानात या. कारण इथे हिंदु बहूसंख्य आहेत. ते तुम्हाला कुठलाही त्रास देणार नाही." यावरुन हेच स्पष्ट होते की हिंदुंच्या राज्यात सगळे सुखात राहू शकतात.
 एक इंग्रजी लेखक म्हणतो "तुमच्या राष्ट्रातील तरुण मुलं कोणती गाणी गातात यावरून तुमच्या राष्ट्राचे भविष्य कळते". आज आपल्या देशातील तरुण मुलं कोणती गाणी गातात हो? मुन्नी बदनाम हूई... ह्याचा अर्थ स्पष्ट आहे, भविष्यात आपल्या मुन्न्या म्हणजे आपल्या आया, बहिणी, मुली बदनाम होणार. याकडे पालकांनी लक्ष्य दिलं पाहिजे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदु नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे, आपापले वादविवाद चूलीत टाकून. मी मराठी, मी मराठी असं बोंबलणार्‍या नेत्यांनीसुद्धा मराठीच्या बुरख्यात मुसलमानांना प्राधान्य देऊ नये. याचे परिणाम भिषण होऊ शकतात, हे मी नाही सांगत, इतिहास सांगतो. जाता जाता इतकेच सांगतो की तुम्ही ज्या ईश्वराला मानत असाल, त्या ईश्वराला स्मरून सांगा, तुम्ही सुरक्षीत आहात का? तुमच्या आया-बहिणी सुरक्षीत आहेत का? तुमच्या आया-बहिणींची अब्रू कधीच लूटली जाणार नाही, तुम्ही कसाबसारख्या जिहादींचे शिकार होणार नाही, याची शाश्वती तुम्ही देऊ शकता का? जर याचे उत्तर "नाही" असेल तर हिंदु संघटन साधणे हाच एक अमोघ उपाय आहे. जर असे झाले नाही तर "जितनी मुर्ती उतनी कबर".